🪐 मोफत · 5 मिनिटं

आर्थिक कुंडली — तुमचा मनी-ग्रह कोणता?

ज्योतिष नाही — पण कुंडलीइतकीच रंजक! 13 सोप्या प्रश्नांतून तुमची आजची आर्थिक स्थिती, तुमचा "मनी-ग्रह" आणि पुढची पावलं.

ही कुंडली काय दाखवते?

खाजगीपणाची हमी

तुमचे सगळे आकडे तुमच्याच फोनवर राहतात — कुठेही पाठवले जात नाहीत. डाउनलोड करता येणारा रिपोर्टही तुमच्याच हातात.

🌱 "पैशाचं झाड लावायचंय, पण सुरुवात कुठून करू?" — या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ही कुंडली. आधी आजची स्थिती पाहा, मग पुढचं पाऊल टाका.
🪐 कुंडली मांडायला घ्या → आधी कॅल्क्युलेटर्स पाहा

The Financial Kundali, in English

A free, playful 5-minute money check-up in Marathi (with an English toggle): 13 easy questions reveal your money milestones, your "money planet" personality, and clear next steps — with a downloadable personal report. Not astrology, not investment advice — just an honest, gentle snapshot of where you stand today. All your numbers stay on your phone. By Paishache Zaad, Pune.

Make my free kundali →