आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय?
जेव्हा तुमचा महिन्याचा खर्च गुंतवणुकीतून भागतो आणि पैशांसाठी नोकरीवर अवलंबून राहावं लागत नाही, तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता.
तुम्हाला किती रक्कम लागेल, हे तुमचा खर्च, महागाई आणि किती वर्षांत आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे यावर ठरतं.
तुमची माहिती भरा आणि अंदाज पाहा.
🧮 हे गणित कसं केलं आहे?
या कॅल्क्युलेटरमध्ये खालील गृहीतकं वापरली आहेत:
- वार्षिक परतावा: १२%
- वार्षिक महागाई: ६%
- निवृत्तीनंतर वार्षिक काढणी: ६%
- SIP मध्ये दरवर्षी वाढ: १०%
- लागणारी रक्कम: निवृत्तीवेळच्या मासिक खर्चाच्या २०० पट
ही गृहीतकं फक्त अंदाजासाठी आहेत. प्रत्यक्ष आकडे वेगळे असू शकतात.
तुमची माहिती भरा
तुमचा निकाल
ही रक्कम उभी करण्याचे दोन पर्याय
🧮 हे आकडे कसे काढले?
अधिक माहिती हवी आहे?
अस्वीकरण: हा कॅल्क्युलेटर फक्त शैक्षणिक उद्देशाने अंदाज देतो — हा आर्थिक सल्ला किंवा परताव्याची हमी नाही. प्रत्यक्ष परतावा, महागाई, खर्च, withdrawal rate आणि SIP मधील वाढ वेगळी असू शकते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे; गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.