आम्ही कोण आहोत?
पैशांचं झाड हे पुण्यातलं, मराठी भाषेतून अर्थशिक्षण देणारं व्यासपीठ आहे. Mutual funds, SIP, विमा, कर नियोजन — या सगळ्याबद्दल सोप्या शब्दांत शिकवणं आणि योग्य दिशा दाखवणं, हेच आमचं काम. "पैसे काय झाडाला लागलेत?" या प्रश्नापासून "पैशाचं झाड लागू शकतं!" या आत्मविश्वासापर्यंतचा प्रवास आम्ही सोपा करतो.
तुम्हाला काय मिळेल?
- मोफत साधने — SIP, EMI, ध्येय, निवृत्ती, आणीबाणी निधी अशी 14 मराठी कॅल्क्युलेटर्स.
- आर्थिक कुंडली 🪐 — 5 मिनिटांत तुमची आजची आर्थिक स्थिती आणि पुढची पावलं दाखवणारी मजेशीर तपासणी.
- मराठीतून शिक्षण — व्हिडिओ, Reels आणि सविस्तर लेख, सगळं तुमच्या भाषेत.
- वैयक्तिक मार्गदर्शन — पुण्यात प्रत्यक्ष भेटून किंवा WhatsApp वर बोलून, तुमच्या ध्येयांनुसार नियोजन.
Mutual fund guidance in Pune, in Marathi
Paishache Zaad is a Marathi financial-education platform based on Tilak Road, Pune. We help families across Maharashtra understand mutual funds, start SIPs and plan their finances — through free Marathi calculators, plain-language articles, the playful Financial Kundali check-up, and personal guidance in person or on WhatsApp. The first conversation is always free, with zero pressure.
📞 +91 79720 37252 · ✉ Support@paishachezaad.com · Tilak Road, Pune