हे कॅल्क्युलेटर काय सांगतं?
तुम्ही दरमहा ठराविक रक्कम SIP मध्ये गुंतवली, तर ठराविक वर्षांनंतर तुमच्याकडे अंदाजे किती रक्कम जमा होईल — हे गणित हे कॅल्क्युलेटर क्षणात मांडून देतं. किती रक्कम तुम्ही भरली आणि किती चक्रवाढीनं कमावली, हेही वेगळं दिसतं.
गणित कसं चालतं?
SIP चा परतावा चक्रवाढ व्याजाच्या (compounding) सूत्रावर आधारित असतो — दर महिन्याची गुंतवणूक स्वतः वाढते आणि आधीच्या वाढीवरही पुढे वाढ होते. म्हणूनच जितकी लवकर सुरुवात, तितकं मोठं झाड!
Free SIP calculator in Marathi
Enter your monthly amount, expected return and duration — and instantly see how your money tree could grow, with your invested amount and compounding gains shown separately. Completely free, no sign-up, in simple Marathi (with an English toggle). Built by Paishache Zaad, a Marathi financial-education platform from Pune. Also try our EMI, goal, retirement and emergency-fund calculators.