सोप्या भाषेत अर्थशिक्षण

पैसे काय झाडाला लागलेत?
— हो, लागू शकतात.

SIP, कर्ज, विमा, कर — पैशांचे निर्णय सोप्या मराठीत समजून घ्या. मोफत कॅल्क्युलेटर्स, व्हिडिओ आणि लेख, एकाच ठिकाणी.

सुरुवात इथून करा — चार सोप्या टप्प्यांत

पैशांचं गणित अवघड नाही — फक्त ते सोप्या शब्दांत सांगणारं कुणीतरी हवं.

मातीत रुजलेलं रुपयाचं नाणं1
बी पेरा
छोट्या रकमेनं का होईना, आजपासून बचतीला सुरुवात करा.
रोपट्याला पाणी घालणारी झारी2
खतपाणी द्या
अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीत नियमितपणे भर घालत राहा.
पैशाच्या रोपट्याची निगा राखणारी व्यक्ती3
निगा राखा
संयम आणि योग्य पद्धतीनं तुमच्या पैशाला वाढू द्या.
बहरलेल्या पैशाच्या झाडाखाली आनंदी कुटुंब4
फळं चाखा
वाढलेल्या संपत्तीचा आनंद घ्या आणि तुमची स्वप्नं पूर्ण करा.
🪐 तुमची आर्थिक कुंडली — तुमचा मनी-ग्रह कोणता? 5 मिनिटांत शोधा मोफत कुंडली मांडा

पैशांची समज वाढवण्याची सुरुवात इथूनच करूया

Reels, व्हिडिओ आणि लेख — जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, जिथून हवं तिथून शिका.

पैशाचे गणित मांडण्यासाठी उपयुक्त साधनं

आकडे समोर दिसले की निर्णय सोपा होतो.

पैशाचे झाड परिवारातील सदस्यांचे अनुभव

खऱ्या लोकांचे खरे अनुभव.

अनेकदा विचारल्या जाणाऱ्या शंका

योग्य मार्गदर्शनाने तुमचे आर्थिक नियोजन करा

आजच शिकायला आणि गुंतवायला सुरुवात करा.